{
  "village_code": "273000030369190000",
  "village_name": "मानेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7460,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:46Z",
  "surveys": [
    "383"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी :मा.तहसीलदार बार्शी\nआदेश क्रमांक : जमा -2 रस्ता /5/एस.आर -74/2021 संगणकीय सांकेतांक /51/2021\nआदेश दिनांक : 20/04/2023\nमा.तहसिलदार बार्शी यांचे वरील आदेशान्वये मौजे मानेगाव येथील गट 383 मध्ये जाणे येणेसाठी गट 381,382 च्या पूर्व बाजूने व गट 385 च्या पश्चिम बाजूने मधील बांधावरून 3/4किमी लांबीचा रस्ता आहे अशी नोंद 7-12 च्या इतर अधिकारात घेण्यात आली असे ;\nमा.तहसिलदार बार्शी यांचे आदेश क्र.जमा -2 रस्ता /5/एस.आर -74/2021 संगणकीय सांकेतांक /51/2021 अन्वये नोंद घेतली असे .",
  "talathi": "अमोल कुबेर भोसकर"
}
