{
  "village_code": "273000030369190000",
  "village_name": "मानेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7465,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:46Z",
  "surveys": [
    "172",
    "352",
    "357/4",
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रेमुनं 327/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026\nबार्शी येथील मे.सिव्हिल जज्ज ज्युनियर डिव्हिजन यांचे कोर्टाकडील रेमुनं 327/2026 दि 12/09/2026 मुद्रांक शुल्क चलान रु 100 तसेच बार्शी येथील महालोक अदालत दि 12/09/2026 अन्वये यातील वादी व प्रतिवादी यांचेत तडजोडी अंती मौजे मानेगाव येथील गट 352,358,357/4 व गट 172 यांचे पुढीलप्रमाणे आपसात वाटप झाले -\nनाव गट क्षेत्र आकार दिशा /चतु :सीमा\nतुकाराम विनायक ताटे\nतानाजी विनायक ताटे 352 0.05 0.04 दक्षिण बाजूचे क्षेत्र\nतुकाराम विनायक ताटे\nतानाजी विनायक ताटे 358 2.44पोख 0.02 6.28 पूर्वेस नवनाथ ताटे ,दक्षिणेस - गट 357/4 ,\nपश्चिमेस - हरी पाखरे व मोहिते यांची जमीन ,उत्तरेस -सदर गट 358 चे क्षेत्र\nतसेच सदर गटात एक विहीर आहे त्या विहीरीसह\nतुकाराम विनायक ताटे\nतानाजी विनायक ताटे 357/4 1.20 1.88 उत्तर बाजूचे क्षेत्र\nविनायक महादेव ताटे 172 0.81 पोख 0.01 1.87 पूर्वेस- लक्ष्मण ताटे वगैरे ,दक्षिणेस - ओढा\nपश्चिमेस - लक्ष्मण ताटे उत्तरेस- मल्लिकार्जुन ताटे\nयेनेप्रमाणे आपसात वाटप झाले असून ,विजया विनायक ताटे व कालिंदा भाऊ साहेब मोटे यांनी सदर दावा मिळकतीतील आपला हक्क व हिस्सा यातील विनामूल्य स्वखुशीने कायमस्वरूपी सोडून दिला आहे ;\nबार्शी येथील मे.सिव्हिल जज्ज ज्युनियर डिव्हिजन यांचे कोर्टाकडील रेमुनं 327/2026 दि 12/09/2026 अन्वये नोंद घेतली असे .",
  "talathi": "अमोल कुबेर भोसकर"
}
