{
  "village_code": "273000030369190000",
  "village_name": "मानेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:37:46Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमयताचे नाव कमी करणे\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार स्वराज काकासाहेब ताटे यांचे दिनांक 19/05/2026 रोजी निधन झाले असून ते अविवाहित होते ; त्यांना पुढीलप्रमाणे वारस आहेत\nवारसाचे नाव वय मयताशी नाते\nचंद्रभागा काकासाहेब ताटे 42 आई\nसारिका दिनेश दहिभाते 19 बहिण\nवरीलप्रमाणे वारस असून त्यांची नावे मौजे मानेगाव गट 405 वर यापूर्वीच दाखल असल्याने ,मयताचे नाव याद्वारे कमी करण्यात आले;\nवारस प्रतिज्ञापत्र ,मयत दाखला व अर्ज यावरून नोंद घेतली असे .",
  "talathi": "अमोल कुबेर भोसकर"
}
