{
  "village_code": "273000030369200000",
  "village_name": "ईर्लेवाडी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1226,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:48:48Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, सोलापूर शाखा वैराग ता. बार्शी जि. सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : पंकज हणमंत सरकाळे रा. ईर्लेवाडी यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2441-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंकज हणमंत सरकाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमाकांत चंद्रकांत देशमुख"
}
