{
  "village_code": "273000030369210000",
  "village_name": "इर्ले",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:17:29Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे इर्ले येथील खातेदार सुगर मारुती जैंद हे दिनांक 03/08/2025 रोजी मयत झाले.त्याच्या वारसांची नोंद मौजे इर्ले येथील गट नंबर 247 वर फेरफार क्रमांक 2200ने झाली असून सदर गट क्रमांक 30 वर झाली नसल्याने हा फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "रमाकांत चंद्रकांत देशमुख"
}
