{
  "village_code": "273000030369270000",
  "village_name": "तडवळे (मा.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4636,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:04:16Z",
  "surveys": [
    "179/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक :रे.मुऩं./604/2025\nआदेश दिनांक:13/09/2025\nबार्शी येथील में सिव्हील.जज्ज.ज्यु.डी. साहेब यांचे कडील\nतडजोड पुरसिस रे.मुऩं./604/2025 दि.13/09/2025 अन्वये1)विनायक वसंत लोखंडे वादी विरुध दीपक अशोककुमार जाधव प्रतिवादी रा.तडवळे यांचे तडजोड पुरसिस खालील प्रमाणे केले असे.\nमौजे तडवळे ता.बार्शी येथिल बिनशेती खुला प्लॉट जमिन गट नं 179/1/अ पैकी दक्षिणेकडील मधील बाजुची बिनशेती खुली प्लॉट जागा याची पुर्व-पस्चीम लांबी 66 फुट व दक्षिण उत्तर रुंदी 66 फुट याचे क्षेत्रफळ 4.04.81आर चौ.मी.आकार 4रु.05पैसे आहे. यासी चतु:सिमा पुर्वेस गटनं 179/1/अ पैकी12 फुट रुंदीचा रस्ता पस्चिमेस सदर गटापैकी बापू व महादेव शहाजी जाधव यांची जागा दक्षिणेस गट नं 177 पैकी सुनिल बनसोडे यांची जागा व उत्तरेस सदर गटापैकी चंद्रकांत लोखंडे यांची जागा.\nवर नमुद मिळकती या वादी यांनी प्रतिवादी यांना तत्कालीन बाजार भावाने रु. 442000 प्रतिवादीना दिली.हे त्यांना यात मान्य व कबुल GRN MH012386453202627U\n(मा.बार्शी येथील में.सिव्हील.जज्ज.ज्यु.डी.साहेब यांचेकडील तडजोड रे.मुऩं./604/2025वरुननोंद)",
  "talathi": "अरविंद आण्णासाहेब कादे"
}
