{
  "village_code": "273000030369270000",
  "village_name": "तडवळे (मा.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4639,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:04:16Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु ऩं./86/2026\nआदेश दिनांक : 09/05/2026\nबार्शी येथील में. सिव्हील.जज्ज.ज्यु.डी. साहेब यांचे कडील\nतडजोड पुरसिस रे.मु ऩं./86/2026 दि.09/05/2026 अन्वये 1)हरीश्चंद्र नागनाथ जाधव वादी विरुध सुखदेव चंद्रहार मोरे प्रतिवादी रा. तडवळे यांचे तडजोड पुरसिस खालील प्रमाणे असे.\nमौजे तडवळे ता.बार्शी येथिल वादी हरीश्चंद्र नागनाथ जाधव यांना देण्यात आलेले क्षेत्राचा तपशिल\nमिळकतीचे वर्णन पैकी तडवळे येथिल गट नं 172 पैकी 0.02 आर गुंठे क्षेत्र याचा आकार 0 रु. 04 पैसे याची\nयासी चतु:सिमा पुर्वेस-सुनिल वाघ दक्षिणेस रस्ता पस्चिमेस वैजीनाथ माने व उत्तरेस- सोमनाथ गायकवाड अशी वर्णनाची मिळकत असुन पाणी वागणुक दक्षिण बाजुणे आहे.ता 4/2/26 चे करारपत्र वादी व प्रतिवादी यांना सदर तडजोडीन्वये मान्य आहे.\n(मा.बार्शी येथील में. सिव्हील.जज्ज.ज्यु.डी.साहेब यांचेकडील तडजोड रे.मुऩं./86/2026 वरुननोंद)",
  "talathi": "अरविंद आण्णासाहेब कादे"
}
