{
  "village_code": "273000030369280000",
  "village_name": "मुंगशी (वा.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2494,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:39:55Z",
  "surveys": [
    "233"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : लहु बाबु वळसे रा. मुंगशी (वा.) यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2452-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2090000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 1.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहु बाबु वळसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2090000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरविंद आण्णासाहेब कादे"
}
