{
  "village_code": "273000030369290000",
  "village_name": "दहिटणे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2368,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:05:55Z",
  "surveys": [
    "9/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मुऩं./398/2026\nआदेश दिनांक : 20/08/2026\nबार्शी येथील में. सि.ज.ज्यु.डी. साहेब यांचे कडील\nतडजोड पुरसिस रे.मुऩं./398/2026 दि.20/08/2026 अन्वये 1) रेखा गजेंद्र राऊत 2) समृधी गजेंद्र राऊत वादी विरुध अविष्कार गजेंद्र राऊत प्रतिवादी रा. दहिटणे यांचे तडजोड पुरसिस खालील प्रमाणे केले असे.\n1)रेखा गजेंद्र राऊत यांना खालील प्रमाणे मिळकत देण्यात आली.\nमौजे दहिटणे येथिल जमिन गट नं 9/5 क्षेत्र 01 हे 81 आर पो.ख 02 आर एकुण क्षेत्र 1 हे 83 आर आकार 5 रु.58 पैसे असुन यापैकी पुर्व बाजुचे क्षेत्र 01 हे 20 आर पोख 0 हे 01 आर एकुन 1.21 आर आकार 3.72 पैसे यासी चतु:सिमा पुर्वेस- शिवाजी साहेबराव राऊत दक्षिणेस विवेक हिरिचंद्र पाठक पस्चिमेस सदर गटापैकी वादी नं 2 यांना दिलेले क्षेत्र व उत्तरेस- पांडुरंग त्रिंबक काशिद\n2) समृधी गजेंद्र राऊत यांना खालील प्रमाणे मिळकत देण्यात आली.\nमौजे दहिटणे येथिल जमिन गट नं 9/5 क्षेत्र 01 हे 81 आर पो.ख 02 आर एकुण क्षेत्र 1 हे 83 आर आकार 5 रु.58 पैसे असुन यापैकी पस्चिम बाजुचे क्षेत्र 00 हे 61 आर पोख 0 हे 01 आर एकुन 0.62 आर आकार 1.86 पैसे यासी चतु:सिमा पुर्वेस- सदर गटापैकी वादी नं 1 यांना दिलेले क्षेत्र दक्षिणेस विवेक हिरिचंद्र पाठक पस्चिमेस बाळासाहेब दत्तात्रय काशिद यांना दिलेले क्षेत्र व उत्तरेस- पांडुरंग त्रिंबक काशिद\nप्रतिवादी अविष्कार गजेंद्र राऊत यांनी आपला संपुर्ण हक्क वादी नं 1 व 2 यांचेकरिता स्वमर्जीने,स्वखुशीने विनामोबदला सोडुन दिला.\nगट नं 9/5 मध्ये 1 चालु पाण्याचा बोअर व पंप यामध्ये वादी यांचा समान ½ हक्क राहील.\n(मा.बार्शी येथील में.सिव्हील.जज्ज.ज्यु.डि.साहेब यांचेकडील तडजोड रे.मुऩं./398/2026 वरुननोंद)",
  "talathi": "अरविंद आण्णासाहेब कादे"
}
