{
  "village_code": "273000030369300000",
  "village_name": "सासुरे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6785,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:46Z",
  "surveys": [
    "570"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nमा.दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 2390/2026 दिनांक 15/10/2026 अन्वये\nलिहून देणार : श्री पार्श्वनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या. कराड शाखा करिता अधिकृत इसम सतिश जगन्नाथ जाधव\nलिहून घेणार : बापुसाहेब रामलिंग पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 570 तपशिल : प्रमाणे बापुसाहेब रामलिंग पवार यानी श्री पार्श्वनाथ नागरी सह. पतसंस्था मर्या. कराड शाखा - गुरुवार पेठ यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4690\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 2390/2026 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव नारायण रेळेकर"
}
