{
  "village_code": "273000030369300000",
  "village_name": "सासुरे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:46Z",
  "surveys": [
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : समृध्दी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा - वैराग\nलिहून घेणार : शुभम संजय जंगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : प्रमाणे शुभम संजय जंगले यानी समृध्दी मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि. उस्मानाबाद शाखा - वैराग ता बार्शी यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5131\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील गहाणमुक्ती दस्त क्रमांक 2448 दिनांक 22/10/2026 नुसार दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव नारायण रेळेकर"
}
