{
  "village_code": "273000030369300000",
  "village_name": "सासुरे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6791,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:51:46Z",
  "surveys": [
    "454",
    "457"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. शाखा बार्शी, बार्शी\nलिहुन देणार : ज्योत्सना महावीर पाडूळे , दिनेश मारुती करंडे , यशोदा मारुती करंडे रा. सासुरे गट नंबर/ सर्वे नंबर 454, 457 यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 1525 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1060000/- कर्ज घेऊन क्षेत्र लागवड योग्य 1.79 हे.आर व पो ख. 0.33 हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योत्सना महावीर पाडूळे ,दिनेश मारुती करंडे ,यशोदा मारुती करंडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0299612 दिनांक 09/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1060000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव नारायण रेळेकर"
}
