{
  "village_code": "273000030369300000",
  "village_name": "सासुरे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6793,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:11:43Z",
  "surveys": [
    "258/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा शेळगाव आर ता.बार्शी जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रशांत अर्जुन भारती रा. सासुरे यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2491-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 675000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258/1/क क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रशांत अर्जुन भारती यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 675000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव नारायण रेळेकर"
}
