{
  "village_code": "273000030369310000",
  "village_name": "मळेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4534,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:34Z",
  "surveys": [
    "441"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.तहसिलदार सो. बार्शी यांच्याकडील आदेश क्र.तहसिल कार्यालय बार्शी क्र.जमा/1/वाटप/एसआर/ 212/2026. दिनांक:-08/09/2026 अन्वये,\nमौजे मळेगाव ता. बार्शी येथील जमीन गट नंबर 441पै क्षेत्र 1.40 हे.आर, पो.ख 0.02 हे.आर आकार 1.55 रु.पै.,चे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार वाटप खालील प्रमाणे वाटप करण्यात आले आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-\nगट नं. 441 पै चे वाटप खालीलप्रमाणे.\n1) प्रिया श्रीराम ढाळे , गट नंबर 441 पै क्षेत्र 1.40 हे.आर पो.ख 0.02 हे.आर, आकार 1.55 रु.पै., दिशा- त्याचे हिश्याचे संपूर्ण क्षेत्र.\nतसेच मळेगाव येथील जमीन गट नंबर 441 मधील महानंदा तानाजी ढाळे,तुलसी आकाश सुकूंडे,श्रीराम तानाजी ढाळे यांनी सदर वाटपास संमती देवून हक्क व हिस्सा स्वखुशीने सोडुन दिला आहे.\nमा.तहसिलदार सो. बार्शी यांच्याकडील आदेश क्र.तहसिल कार्यालय बार्शी क्र.जमा/1/वाटप/एसआर/ 212/2026. दिनांक:-08/09/2026 अन्वये,\nआदेशावरुन नोंद.",
  "talathi": "जीवन गांधी बम्हणावत"
}
