{
  "village_code": "273000030369310000",
  "village_name": "मळेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4535,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:34Z",
  "surveys": [
    "43/1/ई",
    "43/1/ड/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबार्शी येथील मे .सि.ज.ज्यू.यांच्या कोर्टात रे.मु.नं. 501/2026 दिनांक 21/08/2026, CNR NO – MHSO130005752026 अन्वये,\nवादी :- 1. सज्जन सोमनाथ गोरे, व प्रतिवादी :- नं 1. सोमनाथ भगवान गोरे, प्रतिवादी नं 2. सौ.कांताबाई सोमनाथ गोरे, प्रतिवादी नं 3. लक्ष्मण सोमनाथ गोरे, प्रतिवादी नं 4. नवनाथ सोमनाथ गोरे, यांच्या मध्ये मौजे मळेगाव येथील जमीन गट नंबर 43/1/ड/2 क्षेत्र 1.62 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर, आकार 2.45, रु.पै,. गट नंबर 43/1/ई क्षेत्र 0.08 हे.आर, आकार 0.05 रु.पै, चे वादी व प्रतिवादी यांचे सरसनिरस मनाने वाटप झाले आहे.\nगट नंबर 43/1/ड/2 पै चे वाटप खालीलप्रमाणे,\n1) सज्जन सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ड/2 क्षेत्र 0.54 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर, आकार 0.82, रु.पै, दिशा¬ :- पुर्व बाजू.\n2) लक्ष्मण सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ड/2 क्षेत्र 0.54 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर, आकार 0.81, रु.पै, दिशा¬ :- पश्चिम बाजू.\n3) नवनाथ सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ड/2 क्षेत्र 0.54 हे.आर. पो.ख. 0.01 हे.आर, आकार 0.82, रु.पै, दिशा¬ :- मधिल बाजू.\n………………………………………………..\nगट नंबर 43/1/ई पै चे वाटप खालीलप्रमाणे,\nसज्जन सोमनाथ गोरे, लक्ष्मण सोमनाथ गोरे, नवनाथ सोमनाथ गोरे, गट नं. 43/1/ई क्षेत्र 0.08 हे.आर, आकार 0.05 रु.पै,\n………………………………………………..\nतसेच यातील प्रतिवादी नं.4 यास वाटून दिलेले क्षेत्रामध्ये वादी व प्रतिवादी नं.3,4 करीत सामाईक बोअरवेल घेणेचे असून त्यामध्ये वादी व प्रतिवादी नं.3,4 यांचा प्रत्येकी 1/3 हक्क हिश्याचे पाणी घेणेचा हक्क राहील.\nसदर तडजोडीने यातील प्रतिवादी नं.1 सोमनाथ भगवान गोरे, प्रतिवादी नं.2 कांताबाई सोमनाथ गोरे, यांनी दावा मिळकतीतील त्यांचे हक्कहिस्से स्वखुषीने सोडून दिलेले आहेत हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nचलन नं. MH011281221202627U\nबार्शी येथील मे .सि.ज.ज्यू.यांच्या कोर्टात रे.मु.नं. 501/2026 दिनांक 21/08/2026, CNR NO – MHSO130005752026 अन्वये,\nआदेशावरुन नोंद.",
  "talathi": "जीवन गांधी बम्हणावत"
}
