{
  "village_code": "273000030369310000",
  "village_name": "मळेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4537,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:36:34Z",
  "surveys": [
    "372",
    "379"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : अरुन दिगंबर गायकवाड ,धनाजी दिगंबर गायकवाड रा. मळेगांव यांनी दुय्यम निबंधक वैराग यांचेकडील दस्त क्रमांक 2522-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 372, 379 क्षेत्र 0.8450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुन दिगंबर गायकवाड ,धनाजी दिगंबर गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जीवन गांधी बम्हणावत"
}
