{
  "village_code": "273000030369310000",
  "village_name": "मळेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4540,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:55:10Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nउपविभागीय जलसंधारण अधिकारी जि प (ल.पा.) उपविभाग बार्शी यांचे कडील आदेश क्र जाक्र/जिपलपा/उविबा/307/2025 बार्शी दि.16/10/2026 नुसार मौजे मळेगाव येथील जमीन गट नं 179 मध्ये संजय अर्जुन माळी यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजुर झाल्याने इतर अधिकारात विहीरीची नोंद घेतली असे.\nआदेशावरुन नोंद.",
  "talathi": "जीवन गांधी बम्हणावत"
}
