{
  "village_code": "273000030369400000",
  "village_name": "उपळे (दु.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5646,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:50:42Z",
  "surveys": [
    "574"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nलिहुन देणार:- दत्तात्रय हरीबा चव्हाण (खाता क्रमांक :- 1566)\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 574 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- सोनाली संतोष चव्हाण (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क वैराग यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1818 दिनांक 21/08/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 1430000.00घेउन खरेदी दिली. सदर नोंद फेरफार क्रमांक ५४६१ अन्वये घेतली होती .\nदिनांक २१/०८/२०२५ रोजी दस्त क्रमांक १८१८/२०२५ ने करुन दिलेल्या जमीनीचे खरेदीखतामध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती देणार दत्तात्रय हरिबा चव्हाण यांचे गट क्रमांक 574 लागवडयोग्य क्षेत्र ० हे ७५ आर पो.ख. ० हे ०५ आर याप्रमाणे करुन दिली आहे. परंतु खरेदी दिलेल्या जमीनीचे क्षेत्र बरोबर असुन याची नवीन ७/१२ उताऱ्यावर जेष्ठ नागरिक अपिल क्रमांक ०४/२०२४ दि .१४/०८/२०२५ जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या न्यायलयातील प्राप्त आदेशान्वये नोटीसचा अंमल झालेला असल्याने सदर क्षेत्राची दुरूस्ती विनामोबदला व स्वखुशीने खरेदी देणार दत्तात्रय हरिबा चव्हाण यांनी घेणार सोनाली संतोष चव्हाण यांस करुन दिलेली आहे. सदर चुकदुरुस्ती दस्त हा मुळखरेदीखताचाच एक भाग समजण्यात यावा. सदर चुकदुरूस्ती दस्तामध्ये चतुः सिमा बदलेले नाहीत. फक्त क्षेत्र १ हे २० आर ऐवजी ० हे ८० आर दुरूस्ती केलेले आहे. बाकी सर्व मजकुर मुळ दस्ताप्रमाणे आहे. सदर दस्तातील मजकुर चुक दुरुस्ती दस्त क्रमांक १६९६/२०२६ दिनांक २९/०२०२६ अन्वये असून सदरील नोंद चुकदुरुस्ती दस्तान्वये घेतली असे .सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रियंका सुभाषराव ढाकणे"
}
