{
  "village_code": "273000030369400000",
  "village_name": "उपळे (दु.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:24:35Z",
  "surveys": [
    "135",
    "142/1",
    "616/2",
    "621",
    "641"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र उपळे दुमाला\nलिहुन देणार : हनुमंत भारत तांबारे,महेश भारत तांबारे रा. उपळे (दु.) यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 580000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 135, 142/1, 616/2, 621, 641, वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनुमंत भारत तांबारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 580000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका सुभाषराव ढाकणे"
}
