{
  "village_code": "273000030369420000",
  "village_name": "झरेगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1921,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:03:19Z",
  "surveys": [
    "471"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल जमीन मौजे झरेगाव येथील जमीन गट न.471 चे खातेदार कै.चांगदेव भाऊ संकपाळ\nहे दि. 15/6/2011 रोजी मयत झालेने त्यांची वारस नोंद फेर फार न.1699 नी त्यांच्या वारसाची\nनावे दाखल असून त्यांचे मयताचे नाव कमी केले असे.\n(अर्ज,मयत दाखला ,प्रतिज्ञा पत्र वरून नोंद )",
  "talathi": "प्रमोद दिनकर नकाते"
}
