{
  "village_code": "273000030369440000",
  "village_name": "वैराग",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:45:16Z",
  "surveys": [
    "380/381/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि बार्शी , वैराग\nलिहून देणार : श्री सदगुरु संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वैरागचे सभासद प्रमोद नेमीनाथ खडके रा. वैराग यांनी यांचेकडील दिलेले दिनांक 04/07/2026 रोजीच्या पत्रा प्रमाणे रक्कम रुपये 95000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/381/प्लॉट.नं.130 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री भगवंत मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि बार्शी यांचेकडील पत्र क्रमांक SBMCCO /1443 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 95000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n380/381/प्लॉट.नं.130",
  "talathi": "सुरज रविंद्र शिंदे"
}
