{
  "village_code": "273000030369440000",
  "village_name": "वैराग",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15432,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:45:16Z",
  "surveys": [
    "142"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nसंभाजी गोविंद पौळ यांनी दि 5/4/1984 रोजी जयवंत उद्धव शिखरे व राणी उद्धव शिखरे अ पा क कलावती उद्धव शिखरे यांनी रु 2400 देऊन गट नं 142 पैकी क्षेत्र 0.34 हे आर हि जमीन 4 वर्षे मुदत फेडीत घाण घेतली होती त्याची मुदत संपल्याने व फेरफार नं 785 अर्ज व प्रतिज्ञापत्र सोबत जोडल्याने इतर अधिकारातील संभाजी गोविंद पौळ हे नाव कमी करण्यात आले",
  "talathi": "सुरज रविंद्र शिंदे"
}
