{
  "village_code": "273000030369440000",
  "village_name": "वैराग",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 15433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:45:16Z",
  "surveys": [
    "380"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nगृहनिर्माण सहकारी संस्थेच्या ठरावावरून वितरीत प्लॉट वर गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांची नोंद.\nबाजूस दाखल केलेली गृहनिर्माण संस्था श्री सद्गुरू संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.वैराग ता.बार्शी (रजिस्ट्रेशन नं. एसयूआर/बीएसआय/एचएसजी/सीटीसी/689/2017 दि.20/12/2017) या संस्थेच्या संचालक सभेच्या ठरावावरून परिशिष्ट क्र.12 (उपविधी क्र.24 अन्वये) खालील सभासद यांना गृहनिर्माण संस्थेच्या मौजे वैराग येथील गट नं.380.381 मधील एन.ए.प्लॉट चे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले.\n1)सभासदाचे नाव – शिरीष कमलाकर घळके\nप्लॉट क्रमांक – 37 क्षेत्र – 1.3160 आर.चौ.मी. आकार 13.15\n2)सभासदाचे नाव – संभाजी सदाशिव सोनवणे\nप्लॉट क्रमांक – 21 क्षेत्र – 1.8371 आर.चौ.मी आकार 18.35\n3)सभासदाचे नाव –राकेश राजेंद्र गुंड\nप्लॉट क्रमांक – 49 क्षेत्र – 1.3160 आर.चौ.मी आकार 13.15\n4)सभासदाचे नाव – विशाल नागेश बोंडगे प्लॉट क्रमांक – 96 क्षेत्र – 0. 9300 आर.चौ.मी आकार 9.30\n5)सभासदाचे नाव –रवि दिगंबर गुंड\nप्लॉट क्रमांक – 53 क्षेत्र – 1.4675 आर.चौ.मी आकार 14.65\n6)सभासदाचे नाव – पद्मिन विजयकुमार आग्रे\nप्लॉट क्रमांक – 46 क्षेत्र – 1.5116 आर.चौ.मी आकार 15.10\nचेअरमन व सचिव, श्री सद्गुरू संतनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या.वैराग ता.बार्शी यांचेकडील पत्र दि.26/10/2026 तसेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या दि. 25/05/2019 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त आणि संस्थेच्या सभासदांना वाटप केलेल्या ठराव क्र.2 ची संस्थेच्या चेअरमन व सचिव यांचे सही शिक्क्याच्या प्रतीवरून नोंद.तसेच दुय्यम निबंधक वैराग दस्त क्र 2467,2466,2471,2469,2470,2468 दिनांक 23/10/2026 नुसार गट नं 380 /381 प्लॉट नं 37 ,21,49,96,53,46 मधील इतर अधिकारातील भाडे पट्टा करार रद्द केला असल्याने इतर अधिकारातील भाडे पट्टा करारातील नोंदी कमी केल्या असे .\n380/381/प्लॉट.नं.37,380/381/प्लॉट.नं.37,380/381/प्लॉट.नं.96,380/381/प्लॉट.नं.96,380/381/प्लॉट.नं.21,380/381/प्लॉट.नं.21,380/381/प्लॉट.नं.49,380/381/प्लॉट.नं.49,380/381/प्लॉट.नं.53,380/381/प्लॉट.नं.53,380/381/प्लॉट.नं.46,380/381/प्लॉट.नं.46",
  "talathi": "सुरज रविंद्र शिंदे"
}
