{
  "village_code": "273000030369450000",
  "village_name": "लाडोळे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-29",
  "objection_until": "2026-08-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:52Z",
  "surveys": [
    "199",
    "58/1",
    "58/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/07/2026\nसुधीर भागवत गुंड यांनी मौजे लाडोळे ता.बार्शी जि.सोलापूर येथील जमीन गट नं.58/1, 58/2 व 199 मधील इतर हक्कामधील नागरबाई भागवत गुंड यांचा पोटगी बोजा असा पोकळ नोंदीचा अंमल कमी करणेकामी दाखल केलेला अर्ज त्यासोबत मे.न्यायालयाच्या दि.०२/०७/२००७ रोजीच्या निकालानुसार नागरबाई भागवत गुंड व भागवत गुंड यांच्यामधील कोर्टाने डीसमिस केलेल्या दाव्याची प्रत तसेच इकडील कार्यालयाकडील अर्ज व दि.15/05/2026 रोजी दैनिक नालंदा एक्सप्रेस या वृत्तपत्रात दिलेल्या जाहीर नोटीस वरून जमीन गट नं 58/1, 58/2 व 199 च्या इतर अधिकारातील नागरबाई भागवत गुंड यांचा पोटगी बोजा असा पोकळ नोंदीचा अंमल कमी केला असे.",
  "talathi": "मनोज दिनकरराव तवले"
}
