{
  "village_code": "273000030369450000",
  "village_name": "लाडोळे",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2847,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:43:52Z",
  "surveys": [
    "287/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्रीमती मंगलबाई भगवंत फलफले यांनी अर्ज केलेवरून तसेच मा.दिवाणी न्यायालय बार्शी यांचेकडील आदेश क्रमांक R.C.S. No.378/2009 दि.19.07.2023 तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील “लिज पेंडन्स ची नोंद अधिकार अभिलेखाच्या गा.न.नं.७/१२ च्या उताऱ्याच्या इतर हक्क सदरी न घेण्यासंबंधीचे दिशानिर्देश” बाबत शासन परिपत्रक क्रमांक :जमीन-२०१७/प्र.क्र.१५५/ज-१अ दि.२१ सप्टेंबर २०१७ नुसार मौजे लाडोळे ता.बार्शी जि.सोलापूर येथील जमीन गट नं.२८७/२/ब चे इतर अधिकारातील लिज पेंडन्सी हा शेरा कमी करून अधिकार अभिलेखात नोंद घेतली असे.",
  "talathi": "मनोज दिनकरराव तवले"
}
