{
  "village_code": "273000030369500000",
  "village_name": "शेळगांव (आर.)",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:48:43Z",
  "surveys": [
    "470/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार:- लक्ष्मी महादेव गुडे (खाता क्रमांक :- 3806) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 470/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार:- अभिषेक दादासाहेब गायकवाड (खाता क्रमांक :- 4072 )यांना दुय्यम निबंधकप वैराग यांचे कडील खरेदी दस्तल क्र 465 दिनांक 05/03/2026 प्रमाणे रक्क म रूपये 500000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर फेरफार क्र. 5320 अन्वये दाखल केले.मात्र विहीर व पाण्याचा हिस्सा नोंदवणे राहिलेने सदर फेरफार अन्वये गट नं. 470/1 मधील सामाईक विहीरीतील व पाण्यातील 1/2 हिश्यापैकी 1/4 हिस्सा लक्ष्मी महादेव गुडे यांनी अभिषेक दादासाहेब गायकवाड यांना खरेदी दिलेची नोंद घेतली असे.\nअभिषेक दादासाहेब गायकवाड यांचा अर्ज व मा.दुय्यम निबंधक वैराग यांचे कडील खरेदी दस्त क्र 465 दिनांक 05/03/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "महेश महादेव जाधव"
}
