{
  "village_code": "273000030369560000",
  "village_name": "रुई",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:02:58Z",
  "surveys": [
    "348/3",
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून घेणार : दत्तात्रय ज्ञानदेव भोसले तर्फे माधुरी तात्यासाहेब भोसले\nयांनी गट क्रमांक : 348/3 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गौडगाव बो.र.रु. 5000/- दत्तात्रयचे हिस्सेवर दि. 6/8/2014 - 1822 गट क्रमांक : 39 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गौडगाव बोजा र रु 5000/- दि-6/8/2014\nदत्तात्रय हि - 1822फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेश्मा विजय गायकवाड"
}
