{
  "village_code": "273000030369600000",
  "village_name": "भालगांव",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3362,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:53:32Z",
  "surveys": [
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा क्र अभय योजना - द.क्र.08/1981/5462/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल जमीन मौजे भालगाव येथील गट नंबर 240 क्षेत्र 01 हे. 10 आर आकार 2.75 या मिळकतीस सह जिल्हा निम्बंधक वर्ग 1तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या कार्यालयातील आर.आर.सी. नोंदवही अभिलेखा नुसार मुद्रांक शुल्क रक्कम रु. 380/- व नोंदणी फी रु. 100/- व दंड रु. 1710/- असे एकूण रु. 2190/- इतक्या थकीत मुद्रांक शुल्काची नोंद 7/12 च्या इतर हक्कामध्ये घेण्यात आलेली आहे.तथापि महाराष्ट्र शासन अधिसूचना क्रमांक मुद्रांक-2023/प्र.क्र.342/म.1(धोरण) दि.07.12.2023 व संदर्भ क्रमांक-1 अन्वये शासन आदेशानुसार महाराष्ट्र मुद्रांक शुल्क संवर्धन अभय योजना-2023 या योजनेतील थकीत मुद्रांक शुल्क रक्कम 1 लाखाच्या आत असलेल्या सन दि.01 जानेवारी 1980 ते दि.31 डिसेंबर 2000 या कालावधीत टप्पा क्रमांक 01 मध्ये सदर प्रकरणाचा समावेश होत असल्यानेसदर प्रकरणी संपूर्ण मुद्रांक शुल्क व दंडास माफी देण्यात आली आहे. मा. सह जिल्हा निम्बंधक वर्ग 2 तथा प्रशासकीय अधिकारी सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र अभय योजना – द.क्र.08/1981/5462/2026 दिनांक 12/10/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "प्रकाश भिमराव गुरव"
}
