{
  "village_code": "273000030369660000",
  "village_name": "मिर्झनपुर",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:39:22Z",
  "surveys": [
    "72",
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nदुय्यम निबंधक कार्यालय वैराग येथील दस्त क्रमांक 1934 / 2026 दिनांक 24/08/2026 अन्वये,\nमौजे मिर्झनपूर ता. बार्शी जि. सोलापूर येथील\nलिहुन देणार:- रामकृष्ण आण्णा लाटे (खाता क्रमांक :- 50241)\nलिहुन घेणार:- ज्योती संतोष लाटे (खाता क्रमांक :- 50312)\nलिहुन देणार यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 72 क्षेत्र 1.6200 हे.आर./चौमी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6200 हे.आर./चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी हे त्यांनी लिहून देणार यांच्या जमिनीमध्ये पश्चिमेकडे असलेल्या बोअरवेलमध्ये लिहून देणार यांचा असलेला 1/2 निम्मा हिश्यासह सदर शेतजमीन हि लिहून घेणार यांना खरेदी दिली आहे व गट नं 75 मध्ये एक सामाईक विहीर असून सदर विहिरीमध्ये पाण्यामध्ये गट नं 75 मधून गट नं 72 मध्ये आणलेल्या पाईपलाईनमध्ये व मोटारीमध्ये लिहून देणार यांचा असलेला 1/2 निम्मा हिस्सा खरेदी दिला आहे शेतजमीन खरेदी दिली नाही. सदरील जमिनीमध्ये लिहून घेणार यांना जाणे येण्यासाठी व मालवाहतुकीसाठी दक्षिणेकडून उत्तरेकडे लिहून देणार यांच्या जमिनीच्या वरच्या बांधावरून रस्ता असून त्याप्रमाणे वहिवाट करणेची आहे. सदर दस्त क्र 1934/2026 नुसार नोंद घेतली असे.",
  "talathi": "प्रकाश भिमराव गुरव"
}
