{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85390,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "627/2/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि धाराशिव शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : ज्योती धर्मा पाटोळे ,धर्मा त्रिंबक पाटोळे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 6996-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 627/2/41 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती धर्मा पाटोळे ,धर्मा त्रिंबक पाटोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
