{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85422,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "1103"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026\nहिब्बानामा लिहुन देणार:-\nजमीर सत्तार बागवान रा. (खाता क्रमांक22569 ) गट/सर्व्हे क्रमांक1103, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0039 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0039 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने हुन घेणार:-\nसमीर सत्तार बागवान , (खाता क्रमांक :-122185)गट/सर्व्हे क्रमांक 1103 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0039 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना मुस्लीम कायद्याने दिनांक 15/09/2026 रोजी हिब्बानामा दिल्याने हिब्बानामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज ,नोटरी अॅटसिरीअल नं 02191/26 आर ई जीडी नं 3772 नुसार नोंद घेण्यात आली",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
