{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85473,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "1301/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि. शाखा बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : मधूकर दत्तात्रय आणेराव रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7174-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1301/1 क्षेत्र 0.0102 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधूकर दत्तात्रय आणेराव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
