{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85528,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "1118/28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : नरसिंह दत्तात्रय ढगे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7323-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 940000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1118/28 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरसिंह दत्तात्रय ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 940000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
