{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85620,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "840/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन काे ऑप बॅक लि सांगली शाखा बार्शी चे प्रा अ प्रवीण सुरेश बुडुख\nगहाणखत लिहुन देणार : अश्विन विनायक गाढवे रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7495-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1575000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 840/3 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अश्विन विनायक गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1575000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
