{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85629,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "846"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कालभैरव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बार्शी\nगहाणखत लिहुन देणार : शामला अरुण व्हनकळस रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7508-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 846 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शामला अरुण व्हनकळस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
