{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85640,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "543/2/ब/62",
    "543/2/ब/63",
    "543/2/ब/64",
    "543/2/ब/65",
    "543/2/ब/66",
    "543/2/ब/67",
    "543/2/ब/68",
    "543/2/ब/69",
    "543/2/ब/70"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अमित सर्वोत्तम उत्पात हे दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि पंढरपूर शाखा बार्शी करीता शाखाधिकारी\nगहाणखत लिहुन देणार : अनिल भिमाशंकर बंडेवार रा. बार्शी यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 7526-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 35000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 543/2/ब/62, 543/2/ब/63, 543/2/ब/64, 543/2/ब/65, 543/2/ब/66, 543/2/ब/67, 543/2/ब/68, 543/2/ब/69, 543/2/ब/70 क्षेत्र 3.5060 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल भिमाशंकर बंडेवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 35000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
