{
  "village_code": "273000034300300000",
  "village_name": "बार्शी",
  "taluka_name": "बार्शी",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 85721,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:15:02Z",
  "surveys": [
    "536/1/1/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : दि पंढरपुर अर्बन को ऑप बॅक लि पंढरपुर , बार्शी\nलिहुन देणार : ईश्वरी संताेष जाेशी , संताेष रामभाऊ जाेशी रा. बार्शी गट नंबर/ सर्वे नंबर 536/1/1/41 यांनी दुय्यम निबंधक बार्शी यांचेकडील दस्त क्रमांक 2864 दिनांक 30/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3050000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.0361 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ईश्वरी संताेष जाेशी ,संताेष रामभाऊ जाेशी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 130 दिनांक 30/04/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3050000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ताहेर मोहंमद हनीफ तांबोळी"
}
