{
  "village_code": "273000040369710000",
  "village_name": "कौठाळी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:22:41Z",
  "surveys": [
    "269",
    "469",
    "519"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nमा. तहसीलदार ता. उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्र. कुका /कावि 68/2026/एसआर/03/2026 (कलम -155) सोलापूर दिनांक 14/08/2026 अन्वये मौजे कौठाळी ता. उत्तर सोलापूर येथील जमीन गट नंबर.469 या जमिनीच्या इतर अधिकारातील सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी-सीलिंग कायद्यांतर्गत वाटप जमीन व नागरी जमीन कमाल धारणा कायद्यानावये अतिरिक्त क्षेत्र हा शेरा कमी करणेबाबत व सदर जमीन हि मूळ इनाम वर्गाची असल्याने इनाम जमिनीचा शेरा दाखल करण्याबाबत आदेश झाल्याने बाजूस दाखल गटातील इतर अधिकारतील सीलिंग कायद्यांतर्गत वाटप जमीन इ नागरी जमीन कमाल धारणा हा शेरा कमी करून इनामी जमीन वर्गाचा शेरा दाखल केला असे. मा तहसीलदार ता. उत्तर सोलापूर यांचेकडील आदेशनवये नोंद .",
  "talathi": "वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे"
}
