{
  "village_code": "273000040369710000",
  "village_name": "कौठाळी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:22:41Z",
  "surveys": [
    "179/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर\nलिहून घेणार : धनंजय दशरथ नवले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 179/2 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी सोलापूर जनता सह बँक ली (मल्टीस्टेट शेदुल्ड को ऑप बँक ) जप्ती बोजा 364807 रु धनंजय दशरथ नवले यांचे हि वर - 3751\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोलापूर जनता सहकारी बँक लि.सोलापूर\nयांचेकडील एच.ओ./SRO/2026-27/180 दि.07/10/2026 चे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैष्णवी बाळकृष्ण कोथिंबीरे"
}
