{
  "village_code": "273000040369760000",
  "village_name": "पडसाळी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4382,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:08:13Z",
  "surveys": [
    "121/4",
    "194/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण\nलिहून घेणार : भैरू मारुती सिरसट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 194/6 तपशिल : बैंक ऑफ महारष्ट्र , शाखा कळमण , यांचा बोजा रक्कम रु - 50000 /- - 2456\nसर्व्हे क्रमांक : 121/4 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण यांचा बोजा र. रु ५००००/- महादेव चे हि.- फेरफार क्र 1753\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा\nलिहून घेणार : भैरू मारुती सिरसट\nयांनी सर्व्हे क्रमांक : 194/6 तपशिल : बोजा.बँक ऑफबडोदा शाखा वडाळा..४०००००रुभैरू हे वर. - फेरफार क्र 2278\nसर्व्हे क्रमांक : 121/4 तपशिल : बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा यांचा बोजा र रु 4,00,000/- फेरफार क्र 1753\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कळमण\nयांचेकडील पत्र दि. 16/10/2026 व बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा यांचेकडील पत्र दि. 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आरती मधुकर देशमुख"
}
