{
  "village_code": "273000040369780000",
  "village_name": "वडाळा",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:18:13Z",
  "surveys": [
    "175/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ओप क्रेडिट सोसा ली पंढरपूर\nलिहून देणार : मधुकर हरिचंद्र नरळे गट नंबर175/1वर मनाई हुकुम बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट को ओप क्रेडिट सोसा ली पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 104/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात मनाई हुकुम चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बालाजी अरुण सोलेडवाड"
}
