{
  "village_code": "273000040369810000",
  "village_name": "नान्नज",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 7903,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:36:54Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nश्री. मोहन सिद्राम तोडकर यांनी अर्ज दिला की नान्नज येथील गट नं 2 मधील खातेदार विठाबाई सिद्राम तोडकर ह्या दि 17 /07 /2026 रोजी मयत झाल्या असून तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापूर्वीच फेरफार नं 6993 ने सर्व गटावर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव 7/12 वरून कमी केले.अर्ज फायलीस दाखल असे.",
  "talathi": "GANESH PANDURANG GAIKAWAD"
}
