{
  "village_code": "273000040369870000",
  "village_name": "मार्डी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6441,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:37Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/07/2026\nमा तहसीलदार उत्तर सोलापूर यांचेकडील आदेश क्र/कुळकायदा/कावी/167/2025 एसआर/04/2026 सोलापूर दि 12/06/2026 नुसार मौजे मार्डी ता उत्तर सोलापूर येथील खातेदार बिरू काशिनाथ नवगिरे यांचे जमीन गट नं 176 क्षेत्र 4/04 आर पो ख 0/03 आर आकार 13/55 पैसे या जमिनीच्या इतर हक्कातील कु .का नवीन व अविभाज्य शर्त सक्षम प्रधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तातंरास बंदी हा शेरा कमी करून सदर जमिनीची भूधारणा भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करणेत यावी .(आदेशानुसार नोंद )",
  "talathi": "DIPAK VITTHAL KAWALE"
}
