{
  "village_code": "273000040369870000",
  "village_name": "मार्डी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6476,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-12",
  "objection_until": "2026-09-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:16:37Z",
  "surveys": [
    "11/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 2025/म.शा/जमा-02/कावी-2909 दि 14.11.2025\nआदेश दिनांक : 14/11/2025\nतहसीलदार उत्तर सोलापूर यांचे कडील आदेश जा क्र 2026/मशा/जमा-2/कावी/235 दि 17/02/2026 अन्यवे तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख उत्तर सोलापूर यांचे कडील आदेश क्र भूमापन/कजाप/मौजे-मार्डी /2025 सोलापूर दि 20/1/2026 जा क्र 160 तसेच तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांचे आदेश क्र 2025/म.शा/जमा-02/कावी-2909 दि 14.11.2025 चा आदेशावरून मौजे मार्डी ता उत्तर सोलापूर मौजे मार्डी येथील खातेदार यांनी गट नं 11/1, या मधील खातेदार यांनी पोटखराब हे लागवडी खाली आणलेले आहे .वरील आदेश झालेने पोटखराब क्षेत्र हे लागवडी खाली आलेने क्षेत्रात आदेशाने बदल खालील प्रमाणे केला असे.\n१)समाधान सुरेश घोंगडे गट नं 11/1 क्षेत्र 2/03 पोख 0/20 आकार 3/60 लागवडी खाली आणलेले पो ख क्षेत्र 0/20 लागवडी खालील एकूण क्षेत्र 2/23 आकार 3/60\n२)आदेशावरून नोंद",
  "talathi": "DIPAK VITTHAL KAWALE"
}
