{
  "village_code": "273000040369880000",
  "village_name": "अकोलेकाटी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:46:05Z",
  "surveys": [
    "299/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर क्र.सिलिंग /प्र.क्र.134/22/एस आर -08/ 2026 -2027\nआदेश दिनांक : 13/05/2026\nमा. अपर जिल्हाधिकारी (कुळकायदा शाखा, सोलापूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर क्र.सिलिंग /प्र.क्र.134/22/एस आर -08/ 2026 -2027 आदेश दिनांक : 13/05/2026 आदेशान्वये मौजे अकोलेकाठी,ता.उत्तर सोलापूर येथील गट क्रमांक 299/1 क्षेत्र 1 हेक्टर 71.आर पोटखराब 0 हेक्टर 04 आर आकार 1 रु57 पैसे या सिलिंग जमिनीची श्री महबूब दाऊद शेख रा.प्लॉट नंबर 1, सादत अपार्टमेंट,130, रेल्वे लाईन सोलापूर यांना कृषक (शेती) प्रयोजनासाठी नवीन शर्तीवर खरेदी घेण्यास परवानगी देण्यात आली. सदर जमिनीचा सातबारा इतर हक्कात \"शेतीव्यतिरिक्त वापरास बाजारभावाच्या 75% रक्कम भरण्यास पात्र तसेच शेती व्यतिरिक्त सक्षम अधिकारीची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक\" असा शेरा नमूद करण्याचा आदेश झाल्या.\nतसेच तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर यांच्या कडील पत्र जा.क्र.कु.का./कावी/41/2026 दि 15/06/2026 दिले वरून नोंद घेतली असे. कागद पत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनोदकुमार भाऊराव कऱ्हाळे"
}
