{
  "village_code": "273000040369880000",
  "village_name": "अकोलेकाटी",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 9353,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T07:46:05Z",
  "surveys": [
    "337/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रोपन दस्तगीर शेख यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रोमन दस्तगीर शेख ऐवजी रोपन दस्तगीर शेख असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार उत्तर सोलापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.जा.क्र 2026/दुरुस्ती /एस.आर -155/26 दि. 10/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 24 जुलै ते 30 जुलै 2025 मधील नोंदणी क्र.पी- पी.सी.ई0/०६८/२०१३-15 अन्वये रोमन दस्तगीर शेख ऐवजी रोपन दस्तगीर शेख असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विनोदकुमार भाऊराव कऱ्हाळे"
}
