{
  "village_code": "273000040369890000",
  "village_name": "दारफळ बी.बी.",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8280,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:34:09Z",
  "surveys": [
    "474/1/अ",
    "474/2",
    "530/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : सोलापूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.232/2018\nआदेश दिनांक : 08/12/2018\nमा.सोलापूर येथील मे.दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सो यांचे कोर्ट आदेशानुसार रे.मु.नं.232/2018 दिनांक :08/12/2018 मौजे.दारफळ बीबी\n1)गट नं 474/1/अ,474/2 मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील ,अरुण ऋषीकेश साठे,अशोक ऋषीकेश साठे,पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे क्षेत्र 0.34.हे.आर.,क्षेत्र 0.42.हे.आर.ऑनलाईन सात बारा उतारे असून तडजोड हुकूमनामा द्वारे मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील,अशोक ऋषीकेश साठे,पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे कमी करून अरुण ऋषीकेश साठे यांचे नाव समावेश केले आहे.\n2) गट नं 530/1 मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील ,अरुण ऋषीकेश साठे,अशोक ऋषीकेश साठे,पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे क्षेत्र 1.83 हे.आर.ऑनलाईन सात बारा उतारे असून तडजोड हुकूमनामा द्वारे मंगल शिवाजी चव्हाण ,सुमन कल्याण पाटील,अरुण ऋषीकेश साठे,अशोक ऋषीकेश साठे पदमिणी ऋषीकेश साठे यांचे नावे कमी करून अशोक ऋषीकेश साठे यांचे नाव समावेश केले आहे.(कोर्ट आदेशावरून नोंद).",
  "talathi": "दत्तकुमार कृष्णाजी लाळे"
}
