{
  "village_code": "273000040369890000",
  "village_name": "दारफळ बी.बी.",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T17:09:27Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोंडी , सोलापूर उत्तर 1\nलिहून देणार : पांडुरंग लक्ष्मण वाघमारे रा. दारफळ बी.बी. यांनी रक्कम रुपये 150742/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोंडी यांचेकडील पत्र क्रमांक BO/KONDI/2026-27 DT 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150742/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तकुमार कृष्णाजी लाळे"
}
