{
  "village_code": "273000040369900000",
  "village_name": "कारंबा",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:14:35Z",
  "surveys": [
    "145/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : सुखांजली मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.\nलिहून देणार : सुभाष जनार्दन माने रा. कारंबा यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,50,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सुखांजली मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि .यांचेकडील पत्र क्रमांक SMKC/H.O./11/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,50,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमीनाथ अंबादास गवळी"
}
