{
  "village_code": "273000040369910000",
  "village_name": "गुळवंची",
  "taluka_name": "उत्तर सोलापुर",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T08:26:18Z",
  "surveys": [
    "53/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nमयताचे नाव कमी करणे\nबाजूस दाखल जमिन गट 53/1ब चे खातेदार शांताबाई रेवणसिद्ध देशमुख या दिनांक 27-02-2026 रोजी मयत झाल्या असून त्यांना असलेल्या वारसांची नावे यापूर्वीच 7-12 वर फेरफार क्रमांक 4245 अन्वये दाखल असल्याने त्यांचे नाव याद्वारे कमी करण्यात आले ;\nमयत दाखला ,प्रतिज्ञापत्र व अर्ज ,गुळवंची येथील वारसा फेरफार 4245 यावरून नोंद घेतली असे .",
  "talathi": "तुकाराम पांडूरंग माने"
}
